श्रीमती अंजनाबाई चेचरे यांचे निधन

सत्तेचा महासंग्राम (डिजिटल मिडिया)

लोहगाव (वार्ताहर)
राहाता तालुक्यातील लोहगाव येथील श्रीमती अंजनाबाई कुंडलिक चेचरे (वय ८५ )यांचे नुकतेच वृद्धापकाळाने   निधन झाले.
 त्यांच्या पश्चात दोन मुले.
सुना. नातवंडे .नाती.असा मोठा परिवार आहे. त्यांच्यावर  राहत्या घराजवळ अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सामाजिक. राजकीय .सांस्कृतिक . अध्यात्मिक. क्षेत्रा   बरोबर मोठ्या  संख्येने जनसमुदाय उपस्थित होता. लक्ष्मी पतसंस्थेचे संस्थापक  ॲड बाबासाहेब चेचरे व पद्मश्री विखे पाटील कारखान्याचे माजी संचालक भाऊसाहेब चेचरे यांच्या त्या मातोश्री होत.

Post a Comment

0 Comments