,लोणी /प्रतिनिधी,शिव 11 लोणी प्रवरा या संघाने भोयरे पठार गावातील भोईरे पठार चषक प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावून क्रीडा क्षेत्रात लोणी परिसरात चे नाव उंचाविले परिसरात यापूर्वी या संघाने पाथर्डी पुणे नाशिक मुंबई अशा विविध ठिकाणी चे पारितोषके पटकाविलेले आहे.
या संघाचा जिल्हास्तरावर मोठे नावलौकिक आहे या संघाचे लोणी परिसरातून सर्वत्र कौतुक होत आहे व त्यांचे सुवर्ण भरारी संस्थेचे जिल्हा कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर साबळे यांनी टीमचे अभिनंदन करत कौतुक केले.
0 Comments