या निमित्ताने आज कोल्हापूर येथे जावून साडेतीन शक्तीपीठांपैकी पुर्ण शक्तीपीठ असलेल्या आई अंबाबाईचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी .माजी खासदार डॉ सुजय दादा विखे पाटील मा.खासदार धैर्यशीलजी माने व त्यांच्या सौभाग्यवती मा.सौ.वेदांतिकाताई तसेच मा.समर जाधव, मा.तेज घाडगे पाटील उपस्थित होते.पाटील मा.खासदार धैर्यशीलजी माने व त्यांच्या सौभाग्यवती मा.सौ.वेदांतिकाताई तसेच मा.समर जाधव, मा.तेज घाडगे पाटील उपस्थित होते.
0 Comments