गौराई उत्सव मोठ्या थाटामाटा साजरा

लोणी( वार्ताहर)
* गौराई उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा व ज्येष्ठा गौरी पूजन हे हिंदू सनातन धर्माचे पालन करणाऱ्यांचे भाद्रपद महिन्यातील एक महत्त्वाचे व्रत आहे गौरीपूजन हा महाराष्ट्रातल्या सना पैकी एक सण आहे यास ज्येष्ठा गौरी पूजन असेही म्हणतात हाच गौरी पूजनाच्या आरतीचा  क्रिकेटर सुनील नवगण सौ. राणीताई नवगण दांपत्य जोडीने   निवासस्थानी गौरी  पूजन विधीवत आरती पूजन यांच्या हस्ते केले व सर्व महिला आपल्या गौरी आगमनाने अतिशय आनंदमय वातावरणात आरती वेळी गौरी ची अनेक विविध पद्धतीने संस्कृती जोपासत

 त्यामध्ये वारकरी चा देखावा असो किंवा शेतात राबणारा शेतकरी राजा चा,देखावा असे विविध प्रकारचे देखावे मांडले जातात जेणेकरून आपली हिंदू संस्कृती चा मान यातून महिला जोपासतात त्यामध्ये अनेक प्रकारचे न गोड पदार्थ तिखट असे विविध प्रकारचे निवेद्य खास महिलांनी आपल्या हाताने बनवून आपल्या


 लाडक्या ज्येष्ठा गौरीला प्रसाद म्हणून ठेवतात  महिला एकमेकींना आपल्या गौरी सवासीनी ना जेवणा करिता आमंत्रित करत असतात यातून हिंदू संस्कृती चा प्रचार प्रसार होतो सजावट अतिशय सुंदर  फुलांनी व लाईट माळांचा रंगीबिरंगी झगमगाट होता महिलांमध्ये अतिशय उत्साह व श्रद्धॆची भावना दिसून आली   लोणी ज्ञानेश्वर साबळे.

Post a Comment

0 Comments