सोयगाव शहरातील विशाल कंडारे यांचे निधन



दिलीप शिंदे
सोयगाव,दि.२२ - सोयगाव शहरातील नारळीबाग परिसरातील रहिवासी विशाल पारस कंडारे  (वय.३५ वर्षे) यांचे दि.२२ शुक्रवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता त्यांच्यावर सोयगाव येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

यावेळी मित्र परिवार, सामाजिक,राजकीय क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.त्यांच्या पश्चातआई,वडील,मुलगा,चार बहिणी,काका, काकू असा मोठा परिवार आहे.लाल बावटा युनियन चे अध्यक्ष पारस कंडारे यांचे ते चिरंजीव होते.

Post a Comment

0 Comments