ग. भा. गंगुबाई उबाळे यांचे निधन

ग. भा. गंगुबाई उबाळे यांचे निधन

सोयगाव दि. ११ -  तालुक्यातील कंकराळा येथील रहिवासी  ग. भा. गंगुबाई बाजीराव उबाळे वय १०१ वर्षे यांचे दि.१० रविवारी सायंकाळी पाच वाजता वृद्धापकाळाने निधन झाले.त्यांचे वर दि.११ सोमवारी सकाळी दहा वाजता कंकराळा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुलं,तीन मुली,सुना,नातसून,नातवंडे व पंतू असा परिवार आहे. वि.का.सोसायटीचे माजी व्हाईस चेअरमन नारायण बाजीराव उबाळे यांच्या त्या मातोश्री होत्या. भा. गंगुबाई उबाळे यांचे निधन

सोयगाव दि. ११ -  तालुक्यातील कंकराळा येथील रहिवासी  ग. भा. गंगुबाई बाजीराव उबाळे वय १०१ वर्षे यांचे दि.१० रविवारी सायंकाळी पाच वाजता वृद्धापकाळाने निधन झाले.त्यांचे वर दि.११ सोमवारी सकाळी दहा वाजता कंकराळा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी सामाजिक राजकीय सांस्कृतिक आध्यात्मिक क्षेत्रातील मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

 त्यांच्या पश्चात दोन मुलं,तीन मुली,सुना,नातसून,नातवंडे व पंतू असा परिवार आहे. वि.का.सोसायटीचे माजी व्हाईस चेअरमन नारायण बाजीराव उबाळे यांच्या त्या मातोश्री होत्या.

Post a Comment

0 Comments