दिनकर निर्मळ यांचे निधन.

दिनकर निर्मळ यांचे निधन.


लोहगाव वार्ताहर राहाता तालुक्यातील निर्मळ पिंपरी येथील सामाजिक कार्यकर्ते दिनकर मोहनिराज निर्मळ (वय६९) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. 

त्यांच्या पश्चात पत्नी. दोन मुले. एक मुलगी. तीन बंधू .तीन बहिणी. मेहुणे. जावई. सुना .नातवंडे असा मोठा परिवार आहे.

 त्यांच्यावर निर्मळ पिंपरी येथे अमरधाम मध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले .यावेळी सामाजिक राजकीय अध्यात्मिक सांस्कृतिक क्षेत्रा बरोबर मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता. यावेळी अनेक मान्यवरांनी त्यांच्या जीवनावर आपले विचार मांडले.
रामभाऊ.प्रकाश.सुरेश निर्मळ यांचे बंधू  व योगेश निर्मळ व शरद निर्मळ व सविता अनर्थे यांचे ते वडील होत.

Post a Comment

0 Comments