श्री सुद्रिकेश्वर महाराज चा पालखी सोहळा उत्सव साजरा‌

अहिल्या नगर जिल्हा प्रतिनिधी.
 नंदकुमार बगाडे पाटील.
 पारगाव सुद्रिक येथे. श्रावण महिन्यामध्ये. श्रीक्षेत्र पारगाव सुद्रिक श्री सुद्रिकेश्वर महाराज यांच्या श्रावण महिन्यात मध्ये तर सोमवारी पालखी व उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी विविध सामाजिक धार्मिक समाज प्रबोधन इतर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी. श्री सुद्रकेश्वर महाराज यांच्या पालखी समोर विठ्ठल रखुमाई मैदानावर धार्मिक सामाजिक रंगीत संगीत भारूड या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
 यावेळी महाराष्ट्रातील नामांकित भारुड करांचे भारूड कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते. यामध्ये. ह भ प हांडे महाराज आणि त्यांचे सहकारी जिल्हा बुलढाणा तालुका सेनगाव यांच्या भारड्यांचे कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते. व श्री सिद्धेश्वर महाराज यांच्या पालखीसमोर मोटेवाडी. खेतमाळीसवाडी त्यांच्या लिहिण्याचा डाव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला होता. कार्यक्रमाचे आयोजन पारगाव सुद्रिक येथील सर्व तरुण मंडळ आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी केले होते 
 यावेळी. यावेळी. संपूर्ण भारुडाचा खर्च सामाजिक युवा कार्यकर्ते. छत्रपती शिवाजी महाराज मल्टीस्टेट सहकार बँक. एजंट. दानशूर व्यक्ती. ह भ प सुहास तात्याराम मोटे पाटील यांनी. ह भ प हांडे महाराज यांना. बंद पाकीटामध्ये 17,101 रुपयाचे. देणगी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी पारगाव सुद्रिक येथील ग्रामस्थ व शहाजी हिरवे माऊली शेठ हिरवे पत्रकार नंदकुमार बगाडे पाटील दिवाण शिंदे रशीद शेख कदम भाऊसाहेब. राहुल शेठ दानवे पाटील संदीप काळे पाटील. ह भ प बापू हिरवे. सचिन धोत्रे सुदाम खेतमाळीस. खंडू आरू सुरेश शिंदे

Post a Comment

0 Comments