निर्माता आबा निर्मळ, प्रमोद पंडित दिग्दर्शक प्रमोद पंडित यांनी वरद विनायक मंदिर ट्रस्टचे चांगले सहकार्य मिळाल्याबद्दल आभार मानले आणि मातीचा राजा या गाण्याला भरगोस यश मिळाल्यानंतर दुसरे गाणे येत आहे व नवीन जोषाने बाप्पाच्या गाण्यात काम केल्यामुळे सर्व कलाकार टीमचे ही आभार मानले कलाकार , प्राजक्ता घोलप .सौ पूजा जोशी, जया कोरे, वैष्णवी आहेर,सौ. वनिता निर्मळ, सौ. सविता साबळे , प्रमोद पंडित, ज्ञानदेव शिंदे, बाळासाहेब कोळसे ,निर्मळ आबा, नरसिम्हा सिंग ,लक्ष्मण ढोबळे अमोल टाक ,ज्ञानेश्वर साबळे, अनिरुद्ध नवघन, स्वराज साबळे ,सतीश कदम ,राजाराम आहेर महाराज, वरद निर्मळ ,तसेच विशेष सहकार्य ,कचरू नाना निर्मळ महाराज वरद विनायक ट्रस्ट ,सचिन दादा आहेर पा, पन्हाळे(अनुपम सेल्स कर्पोरेशन) निलेश गायकवाड ,नानासाहेब ढवळे ( पत्रकार शंकर सोनवणे,मधु ओझा कॅमेरामन आदीचे सहकार्य लाभले
0 Comments