लोहगाव (वार्ताहर )
नेवासा तालुक्यातील वडाळा बहिरोबा येथील कुसुम एकनाथ मोटे( वय ८२) यांचे नुकतीच निधन झाले. त्यांच्या पश्चात पती .एक मुलगा .चार मुली. सुन. नातवंडे .जावई .असा. मोठ्या परिवार आहे.
त्यांच्यावर गावातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सामाजिक. राजकीय अध्यात्मिक .सांस्कृतिक क्षेत्रा बरोबर मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.
एकनाथ मोटे यांच्या पत्नी व राजेंद्र मोटे. कांचन ताराचंद शिंदे. सुनिता चांगदेव काळे. रंजना अरुण दिघे .श्रीमती कल्पना वसंत फाटके यांच्या मातोश्री होत.
0 Comments