टाकळीभान मध्ये घनकचऱ्याचे साम्राज्य दुर्गंधी वाढली

दिलीप शिंदे 

टाकळीभान प्रतिनिधी - टाकळीभान येथील राष्ट्रीय श्रीराम संघाचे सदस्यांनी ग्रामसेवकांना सोबत घेऊन, टाकळीभान मधील घनकचऱ्याची पाहणी करून  घनकचऱ्यापासून होणारी दुर्गंधी होणारे साथीचे आजार वेळेत विल्हेवाट लावण्यात यावी अशी सुचना  ग्रामसेवकांना  दिली.

        यावेळी ग्रामविकास अधिकारी के सी भिंगारदे, ग्रामपंचायत कर्मचारी अशोक तुपे, राष्ट्रीय श्रीराम संघ सदस्य विठ्ठल जाधव, मनोज पवार, लाला मैड, संकेत गायकवाड, स्वरांग पटारे ,गणेश बाळासाहेब कोकणे, रवी बोडखे , योगेश पंडित , नंदू काळे, संकेत शिंदे

Post a Comment

0 Comments