बाबुराव उंबरकर निधन वार्ता व फोटो

राजुरी (वार्ताहर)

 संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापुर येथील श्री बाबुराव धोंडीबा उंबरकर यांचे नुकतेच निधन झाले.

त्यांच्या अंत्यविधीस सामाजिक राजकीय सांस्कृतिक आध्यात्मिक क्षेत्रातील मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 पश्चात पत्नी,दोन मुले,एक मुलगी,जावई,सुना,नातवंडे नाती असा मोठा परिवार असून राहुल उंबरकर व रोहित उंबरकर यांचे ते वडील होते.

Post a Comment

0 Comments