नंदकुमार बगाडे
सामाजिक कार्यकर्ते. श्रीरामपूर तालुक्यातील उखलगाव येथील. कार्यकर्ते. प्रशांत तांबे यांनी. अमरावती रेल्वे. मध्ये प्रवास करत असताना. श्रीरामपूर तालुका. पुणतांबा रेल्वे स्टेशनवर. तांबे यांना. संभाजीनगर जिल्ह्यातील एक युवक. रेल्वे रुळावर झोपला असताना लगेच त्यांनी त्या युवकाकडे धाव घेऊन. रेल्वे येण्याच्या आधीच. त्या तरुणाजवळ गेले आणि म्हणाले. त्याला उचलून त्याची विचारपूस केली व तो तरुण म्हणाला त्याच्या पायाला खोलवर जखम झाली असताना. त्याच्या पायाला गंभीर जखम. झाली होती तांबे यांनी स्वतः. आपल्या जवळील बॅगेमध्ये. ड्रेसिंग चे सामान तयार होते. त्यांनी स्वतः त्या तरुणाला हॉस्पिटलमध्ये नेऊन. पुणतांबा रेल्वे स्टेशन जवळ एका डॉक्टरच्या दवाखान्यात घेऊन गेले.
आणि त्यांनी लगेच त्या तरुणाच्या पायाची मलम पट्टी करून त्या तरुणाला. आत्महत्या करण्याचा त्याचा प्रयत्न होता परंतु. कोकलगाव येथील सामाजिक कार्यकर्ते प्रशांत तांबे यांनी. धावून जाऊन त्या युवकाचे प्राण वाचवले.
त्याची विचारपूस केल्या असता यावेळी. तो म्हणाला मी संभाजीनगर जिल्ह्यातील आहे. त्या तरुणाने. घाबरल्या अवस्थेत उत्तर देऊन. त्याच्या गावचे आणि स्वतःचे नाव सांगण्यात तो घाबरला या युवकाचे प्राण वाचवण्यासाठी. जनार्दन ठोंबे सर्व प्रशांत तांबे. यांनी या तरुणाचे प्राण वाचवले आणि आत्महत्या पासून प्रवृत्त केले
. याबद्दल तांबे आणि ठोंबे सर यांचे. पुणतांबा परिसरातील नागरिकांनी. त्या तरुणाचे प्राण वाचवल्याबद्दल अभिनंदन केले आहे.
यावेळी. प्रशांत तांबे यांनी. सामाजिक कार्यकर्ते व भारतीय लहुजी सेन उपाध्यक्ष रमजानभाई. शेख. यांनी. जिल्हा प्रतिनिधी नंदकुमार बगाडे पाटील यांच्याशी संपर्क. प्रशांत ठुबे. व रमजान भाई शेख यांचे कौतुक केले आहे.
0 Comments