लोहगाव (वार्ताहर )
संगमनेर तालुक्यातील चणेगाव येथील श्रीमती भागुबाई रखमा खेमनर (वय ८५) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पाच मुले. दोन मुली. सुना. नातवंडे. असा मोठ्या परिवार आहे.
भाऊसाहेब .गिताराम . आण्णासाहेब. रावसाहेब व गोरक्ष खेमनर आणि श्रीमती वत्सलाबाई बाचकर व श्रीमती अरुणाबाई तनमन यांच्या त्या मातोश्री होत.
त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले .यावेळी सामाजिक. राजकीय. अध्यात्मिक. क्षेत्रा बरोबर मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.
0 Comments