नंदकुमार बगाडे
दत्तनगर गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता 5 वर्ग साठी 2 वर्षांपासून शिक्षक पुर्णवेळ नसल्याने दत्तनगर ग्रामस्थांनी व पालकांनी नाराजी व्यक्त करत आपल्या पाल्यांना श्रीरामपूर शाळेत दाखल करण्यासाठी तसेच दाखले काढतांना ग्रामस्थांनी राजकीय व सामाजिक कार्यकर्ते यांना वेळोवळी फोन केले.
व पालकांनी संबंधित माहिती ग्रामपंचायत सदस्य राजू खाजेकर सुधीर ब्राह्मणे व व्यापारी असोसनचे संदीप शेठ बागुल यांच्या कानावर टाकली. व त्यांनी लगेच पालकांना शाळेत बोलून घेऊन संबंधित माहिती नानासाहेब शिंदे यांच्या काना वर टाकली. व लगेच पंचायत समिती माजी सभापती नानासाहेब शिंदे यांच्या कानावर ही चर्चा समजल्यावर त्यांनी 1 दिवसात तातडीने जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी भंडारी साहेब यांना फोनवरून सदर विषयावर चर्चा करून मुलांच्या भविष्यासाठी तात्काळ एका शिक्षकांची नेमणूक करा. व भंडारी साहेबानी लगेच त्या ठिकाणी शिक्षकांची नेमणूक करून दीली. त्या कारणांनी पालकांनी आनंद व्यक्त केला आहे
तसेच नानासाहेब शिंदे यांचे मनापासून अभिनंदन व धन्यवाद करण्यात आले व नाना साहेब यांनी पण शब्द दिला की जिल्हा परिषद शाळेच्या कायां पालट करून एक आदर्श शाळा.
0 Comments