नंदकुमार बगाडे
श्रीरामपुर प्रतिनिधि तालुक्यातील
भैरवनाथ ग्राम पंचायत येथील गोंधवणी बन ते दावल मलिक बाबा दर्गा येथील रस्ता काम तात्काल व्हावा योग्य त्या ठिकानी स्ट्रीट लाइट बसवण्यात यांवे या ठिकानी भारतीय लहुजी सेनाच्या वतीने भैरवनाथ ग्राम पंचायत व श्रीरामपूर विधानसभेचे आमदार हेमंतजी ओगले.
यांना निवेदन देण्यांत आले. त्या वेळी भारतीय लहुजी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल .राष्ट्रीय सचिव हानीफ भाई पठान. जिल्हा प्रमुख रज्जाक भाई शेख .जिल्हा प्रसिद्धि प्रमुख रईस शेख .राजेन्द्र त्रिभुवन. संदीप शेठ शेंडगे. विशाल मोजे, रमीज पोपटीया , आदी उपस्थित होते.
0 Comments