शाहीर बाबासाहेब घोडके यांना समाज भूषण पुरस्कार

अहिल्यानगर नंदकुमार बगाडे 

पारगाव सुद्रिक येथील सामाजिक कार्यकर्त व 
शाहीर बाबासाहेब घोडके यांना समाज भूषण पुरस्कार 
मिळाल्याबद्दल पारगाव सुद्रिक ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
शाहीर बाबासाहेब घोडके यांना समाज भूषण पुरस्कारशाहीर बाबासाहेब घोडके यांना समाज भूषण पुरस्कार
 आयडिया नगर प्रतिनिधी नंदकुमार बगाडे 
 श्रीगोंदा तालुका पारगाव सुद्रिक येथील. बाबासाहेब घोडके यांना महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी. येथे नुकताच. गरुड फाउंडेशन सामाजिक संस्थेच्या वतीने. बाबासाहेब घोडके यांना सामाजिक व शाहीर माध्यमातून सामाजिक कार्यातून त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल. त्यांचा पारगाव सुद्रिक ग्रामस्थांच्या वतीने आणि मित्र मंडळ यांच्यावतीने नागरी सत्कार करण्यात आला.
 यावेळी पारगाव सुद्रिक येथील. सामाजिक शैक्षणिक धार्मिक आधी अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते.
 यावेळी पारगाव सुद्रिक येथील सरपंच. सुरेखा दत्तात्रेय हिरवे. व उपसरपंच. सारिका अतुल दानवे पाटील यांच्या हस्ते घोडके यांचा सत्कार करण्यात आला.
 यावेळी सामाजिक युवा कार्यकर्ते माऊली शेठ हिरवे. मंगेश घोडके माजी सरपंच व ग्रामपंचायत सदस्य.
 ह भ प. बाळकृष्ण महाराज दळवी. युवा सामाजिक कार्यकर्ते मुक्तार शेख. पारगाव सुद्रिक ग्राम विस्तार अधिकारी. डी डी घोरपडे साहेब. ग्रामपंचायत सदस्य संजय मडके. आहिल्या नगर जिल्हाध्यक्ष. पत्रकार सुरक्षा समिती. नंदकुमार बगाडे पाटील. बाळासाहेब आल्हाट. ग्रामपंचायत सदस्य रघुनाथ सपकाळ. ग्रामपंचायत सदस्य. विलास गोरखे.
 माऊली घोडके. विजय घोडके. आदेश तुळशे. नाना तुळशे. माजी उपसरपंच राजेंद्र मोटे. ग्रामपंचायत सदस्य गोविंद मोठे. ग्रामपंचायत सदस्य शशिकांत एरंडे. आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार प्रास्ताविक. सामाजिक कार्यकर्ते शिवाजीराव ननवरे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments