श्री संत नामदेव महाराज राष्ट्रीय एकात्मता विश्व संमेलन प्रचार दौरा .
नांदेड विचार आदान प्रदान बैठक आज दि.29.6.25 रोज रविवार नांदेड येथे गोदावरी नदी काठी श्री संत नामदेव महाराज मंदिर नांदेड येथ झाली त्यावेळी संमेलनचे पदाधिकारी श्री भास्कर टोम्पे जी, श्री ईश्वर धिरडे, जी श्री अनंत जागजोड जी, यांनी संमेलनाची सविस्तर माहिती व मार्गदर्शन केले त्यांचा समाजाच्या वतीने शाल श्रीफळ देऊन विश्वस्त अध्यक्ष श्री शंकर सिंगेवार जी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला...
*नांदेड मेरू शिंपी समाजाच्या वतीने सर्व समाज बांधवांना नागपूर येथे होणाऱ्या संमेलनाला सहपरिवार जाण्याचे आवाहन करण्यात आले...
संमेलनाला भारताचे लाडके यशस्वी प्रधानमंत्री आदरणीय श्री नरेंद्र मोदी जी उपस्थिती राहणार आहे तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व इतर राज्याचे मुख्यमंत्री देश विदेशातून भाविक संमेलनाला उपस्थिती दर्शविनार आहेत..
प्रस्ताविका लक्ष्मण संगेवार यांनी मांडली व सूत्रसंचालन मिलिंद सिंगेवार यांनी केले*
कार्यक्रमाला सर्व श्री विनोद सिंगेवार, विजय अण्णा यन्नावार, ज्येष्ठ समाजसेवक शंकर तुंगेनवार, गजानन पोटपेलवार,अभय भुरेवार, दीपक जलावार,रुपेश सिंगेवार, किशोर तुंगेनवार, चंद्रकांत तुंगेनवार, गंगाधर नोमुलवार, किशोर नोमुलवार रमाकांत रांपतवार, साईनाथ यन्नावार, अश्विन रॉयलवार, लक्ष्मीकांत रायलवार, बबनराव रायलवार, अजय सिंगेवार, अंकुश सिंगेवार, विनोद टेभुरणेवार, संजीव तुंगेनवार, शंकर मगडेवार, राम शिरडकर, अमोल साखरेकर, मोहन साखरेकर, गौरव कुंटूरवार, धोंडीबा सुरावार, गजानन तुंगेनवार, गजानन यन्नावार, गंगाधर मोरगुलवार, श्रीकांत दरबस्तवर, जनार्धन पोटपेलवार, राम शिरडकर,दीपक जलावार, गजानन तुंगेनवार, गणेश घोडेगावकर, अरविंद पोटपेलवार, सतीश सिंगेवार, श्रीमती विजया पेंडलवार सो सुनंदा मुरगुलवार सौ सुनंदा दलबस्तवार, सौ संदीपा टेभुरनेवार, सौ पुनम यन्नावार, सौ अंजली भुरेवार,सो लक्ष्मीबाई रॉयलवार, सौ ज्योती पोटपेलवार, सो ललिता दरबस्तवार मोठ्या संख्येने समाज बांधव भगिनी मित्रपरिवार उपस्थित होता*
तुम्ही आम्ही सर्व श्री संत नामदेव मंदिर मेरू शिंपी समाज, नांदेड.
0 Comments