लोहगाव ( वार्ताहर)
राहाता तालुक्यातील प्रवरानगर येथील सुधाकर पांडुरंग जायभाय (वय ६८)यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी. दोन मुले एक भाऊ. एक बहीण.असा मोठा परिवार आहे.
संतोष व संपत जायभाय यांचे वडिल.परमेश्वर जायभाय यांचे बंधू.आशाबाई जायभाय यांचे बंधू होत. त्यांच्यावर प्रवरानगर येथे स्मशानभूमी अंत्यसंस्कार करण्यात आले .यावेळी सामाजिक राजकीय अध्यात्मिक क्षेत्राबरोबर मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होते.
0 Comments