पुरस्कार 2025 कलावंत अभिनेता दिग्दर्शक प्रमोद पंडीत यांना सन्मानित करण्यात आले



शिर्डी (वार्ताहर)

कलावंत विचार मंच, कमल फिल्म प्राॅडक्शन व कमल म्युझिक मराठी संयुक्त विद्यमाने वर्ष ११ वे चिञपट मर्हर्षी दादासाहेब फाळके यांच्या जयंती- स्मुतीदिन शिर्डीत येथे अभिनेता दिग्दर्शक प्रमोद पंडीत, दादासाहेब फाळके पुरस्कार कलावंत सन्मानित करताना देवमाणुस सिरीयल मधली सिने अभिनेञी पुष्पा चौधरी यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले.

 त्यावेळी प्रमुख अतीथी म्हणुन माझी शिर्डी नगरध्यक्षा जयश्रीताई थोरत, माझी कुषी आधिकारी गंगाधर कदम, साहित्यिक सुभाष सोनवणे किरण एस गोंदकर (हॉटेल साई एस के पॅलेस) व कलाकार उपस्थित होते हाॅटेल साई एस के पॅलेस शिर्डी येथे दिनांक २२ जुन २०२५ रोजी सन्मान कलावंतांचा पुरस्काराने २२ कलावंत सन्मानित करण्यात आले.पुरस्कार वितरण सोहळ्याचे प्रस्तावना व पाहुण्याचे स्वागत सुनील मोंढे यांनी केले तसेच सुञसंचालन श्रीकुष्ण वैजयंती सिन्नरकर यांनी करुन आभार कर्मयोगी आबासाहेब सिनेमाचे लेखक दिग्दर्शक अल्ताफ शेख यांनी मानले. ज्ञानेश्र्वर शिंदे पाटील,जयश्री कोरे महेश नानासाहेब रेवगडे (सामाजिक सेवा), अभिनेता महेश लोखंडे,दुर्गा बावके, शंकर सोनवणे ,ज्ञानेश्र्वर साबळे, निलम शिंदे, माळवे मॅडम ,सतीश कदम  आदींनी परीश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments