मंथन राज्यस्तरीय सामान्यज्ञान परिक्षेत जिल्हा परिषद प्रथमिक शाळा (मुले), लोणी या शाळेचा इयत्ता २ री तील विद्यार्थी कु. हर्षवर्धन प्रमोद गाडेकर याने १५० पैकी १४४ गुण मिळवून राज्यात ४ था क्रमांक पटकावीला आहे.
त्यासाठी हर्षवर्धन यास मुख्याध्यापक गोरक्षनाथ चव्हाण सर व वर्गशिक्षक ज्ञानदेव भागवत सर यांचे मार्गदर्शन लाभले. यावर्षी झालेल्या लक्ष्यवेध राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परिक्षेत देखील कु. हर्षवर्धन याने जिल्हयात उत्त्तम यश संपादन केले असून त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे .
(ऑनलाईन नेटवर्क डिजीटल मिडिया सहयोगी बातमीदार विजय बोडखे राजुरी यांच्या सहकार्याने बातमी प्रसिद्ध करण्यात आली आहे.)
0 Comments