धनुबाई पटारे निधन



टाकळीभान( प्रतिनिधी )
- श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील जुन्या पिढीतील व प्रगतशील शेतकरी कुटुंबातील धनुबाई बाळाजी पटारे वृद्धपकाळाने नुकतेच निधन झाले आहे.

 मृत्यू समयी त्यांचे  वय 102 वर्षे होते त्यांच्या पश्चात चार मुले सुना नातवंडे परतुंडे असा मोठा परिवर असून रयत शिक्षण संस्थेचे जनरल सदस्य बापूसाहेब पटारे, रोहिदास पटारे, दिलीपराव पटारे, शिवाजीराव पटारे व संभाजीराव पटारे यांच्या त्या मातोश्री होत.

Post a Comment

0 Comments