लोहगाव ( वार्ताहर)
यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष विठ्ठलराव शेळके बाळासाहेब आहेर सर गोरक्षनाथ कोते भाऊसाहेब शेळके राजेंद्र लहारे शिवाजीराव लहारे यांनी भावना व्यक्त करून निषेध केला यावेळी अनिल शेळके. बापूसाहेब लहारे. मुरलीधर शेळके .सुरेश जाधव. कोंडीराम शेळके. सुनील लहारे. अभय शेळके. सुरेश आबा लहारे अमोल कापसे. बाळासाहेब शेळके. वसंतराव एलम भाऊसाहेब आहेर .गंगाधर नाना कोते .आदी सह गावातील ग्रामस्त व्यापरी वर्ग मोठया संख्येने उपस्थित होते नंतर सामुदायिक श्रध्दांजली देण्यात आली.
0 Comments