राजकुमार गडकरी
साईदर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, भा.प्र.से. यांनी त्यांचा शाल व श्री साईमूर्ती देऊन सत्कार केला. यावेळी सिक्कीमचे मा.श्री भिम हांग लिंबु, इमारत आणि गृह निर्माण व कामगार श्रमिक मंत्री, मा.श्री एम.एन.शेरपा, विधानसभा अध्यक्ष, व श्रीमती राज कुमारी थापा, विधानसभा उपाध्यक्ष उपस्थित होते.
ऑनलाईन नेटवर्क डिजीटल मिडिया सहयोगी बातमीदार राजकुमार गडकरी शिर्डी यांच्या सहकार्याने बातमी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
0 Comments