सुवर्णा साबळे यांचे निधन

दिलीप लोखंडे 

टाकळीभान- प्रतिनिधी - 
श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील सुवर्णा संजय साबळे यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले आहे.
 मृत्यू समय त्यांचे वय ५० वर्षे होते त्यांच्या पाश्चात एक मुलगी, एक मुलगा, व पती व सासरे असा परिवारासून  श्रीरामपूर तालुका  आरोग्य केंद्राचे अधिकार संजय गोपीनाथ साबळे यांच्या त्या धर्मपत्नी होत. तर सेवानिवृत्त मुख्याध्यापक गोपीनाथ साबळे यांच्या त्या सुनबाई होत.

Post a Comment

0 Comments