टाकळीभान प्रतिनिधी: येथील एकनाथ कोंडीराम तगरे वय (७६ वर्ष) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले असून त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज ग्रामसेवक अधिकारी सेवा संस्थाचे संचालक व हॉटेल किंग पॅलेसचे मालक राजेंद्र तगरे व अप्पासाहेब तगरे यांचे ते वडील होत.
0 Comments