पाथरी बुद्रुक येथे शिवजयंती साजरी

लोहगाव ( वार्ताहर
पाथरे बुद्रुक ता राहाता येथे शिवजयंती साजरी करण्यात आली
 यावेळी गावचे सरपंच उमेश घोलप सर, राहाता बाजार समितीचे सभापती अण्णासाहेब कडू पाटील, सोसायटीचे चेअरमन भाऊसाहेब बाबुराव घोलप पाटील,अभिनेता दिग्दर्शक प्रमोद पंडित, अधिक मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments