लहुजी शक्ती सेना बीड येथे अधिवेशन संदर्भात बैठक

अहिल्यानगर (जिल्हा प्रतिनिधी )
लहुजी शक्ती सेना महाराष्ट्र राज्य बीड आयोजित मातंग समाज अधिवेशन संदर्भात. 
1 मार्च रोजी पुणे येथे मुख्यमंत्री साहेब यांच्या उपस्थितीमध्ये मातंग समाजाचे अधिवेशन होणार आहे. तरी आढावा बैठक बीड येथे संपन्न झाली .

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. अण्णासाहेब मतकर रासपा जिल्हाध्यक्ष बीड. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे बालाजी भाऊ गायकवाड प्रदेश सचिव लहुजी सेना. नानाभाऊ भिसे जिल्हाध्यक्ष लहुजी शक्ती सेना बीड. राजेश कांबळे .मराठवाडा संघटक. विजय चांदणे लहुजी साळवे विकास परिषद प्रदेशाध्यक्ष. प्रियंका ताई महिला जिल्हाध्यक्ष जिल्हा उपाध्यक्ष तालुकाध्यक्ष व इतर सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments