लक्ष्मीबाई थेटे यांचे निधन

राजुरी वार्ताहर राहाता तालुक्यातील प्रवरानगर (कोल्हार)येथील जुन्या पिढीतील गं. भा. लक्ष्मीबाई रावसाहेब थेटे यांचे नुकतेच वृद्धपकाळाने निधन झाले .त्यांच्या पश्चात चार मुले,एक मुलगी, सुना जावई नातवंडे नाती नातजावई,असा मोठा परिवार आहे.

 नानासाहेब,परशुराम,राजाराम,बाबासाहेब थेटे यांच्या त्या मातोश्री होत्या.त्यांच्या अंत्यविधीस  राजकीय सामाजिक शैक्षणिक  आध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवर व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments