अजंता व्हॅली इंग्लिश स्कूल मध्ये महिलांसाठी विविध स्पर्धा उत्साहात संपन्न--



दिलीप शिंदे सोयगाव
सोयगाव दि.18 -सोयगाव शहरात अजंता व्हॅली इंग्लिश स्कूल सोयगाव येथे शनिवारी महिला पालकांसाठी विविध क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या यामध्ये संगित खुर्ची,, उखाणे, लिंबू चमचा आदी स्पर्धा चे आयोजन करण्यात आले होते .
 कार्यक्रमांच्या अध्यक्षा डॉ.शुभागी पायघन तर प्रमुख पाहुण्या म्हणून सुवर्णा बोराडे उपस्थित होत्या, मंचावर संस्थेच्या संचालीका डॉ.स्वाती पिगाळकर,भास्कर पिंगाळकर, मु.अ. रुपाली मानकर होत्या,

 दैनंदिन जीवनातील स्त्रीयांचा मानसिक तनाव एक दिवस का होईना कमी व्हावा या उद्देशाने स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. आभार रुपाली गोल्हारे यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षिका सोनाली बागुल,प्रियंका रोकडे,पुजा दामोदर,रंजना जाधव शितल तेलंग्रे आदींनी अथक परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments