टाकळी भान प्रतिनिधी - भोकर ग्रामपंचायत कडून
पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा गुणगौरव तसेच गुणवंताचा सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला .
याप्रसंगी भोकर खोकर टाकळीभान मुठेवाडगाव माळवाडगाव पंचक्रोशीतील पत्रकार बंधु उपस्थित होते अध्यक्षस्थानी पुंडलीकराव पटारे होते अण्णासाहेब चौधरी, खंडेराव पटारे नारायणराव पटारे दिलीपराव पटारे भाऊसाहेब भोईटे सुदामराव पटारे शेळके मामा चव्हाण सर काळुमामा डुकरे दतात्रय पटारे भाऊराव सुडके रावसाहेब लोखडे मारूती शिदे लखन वाकडे नानासाहेब तागड राजेंद्र चौधरी भाऊसाहेब लोखंडे बाबा पोखरकर नवनाथ मते मधुकर वाकडे तसेच सार्थक वाकडे या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला . याप्रसंगी सरपंच सौ .शितलताई पटारे पत्रकार चंद्रकात झुरंगे अर्जुन राऊत बापूसाहेब नवले यांची भाषण झाले . या प्रसंगी ग्रामस्थ ग्रामपंचायत सरपंच तसेच सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते .
0 Comments