पारगाव.सु येथे. मकरसंक्रांत मोठ्या उत्सवात साजरी

पारगाव.सु येथे. मकरसंक्रांत मोठ्या उत्सवात साजरी 




(नंदकुमार बगाडे )
जिल्हा प्रतिनाधी. अहिलयानगर.सत्तेचा.महा संग्राम 
पारगाव सु येथे मोठ्या. उत्सवात मकरसंक्रांत साजरी करण्यात आली. यावेळी.ठिकाणी. दिवस भर वेगळ्या मंदिरात जाऊन. देवाला ओवसले आणि यावेळी. पारगाव सु परिसरातील संपूर्ण महिला भगिणींनी ओवसनयासाठी दिवस भर राग लावली होती. यावेळी. महिलां भगिणींनी एकमेकांना संध्याकाळपर्यंत तिळगुळ व.वाण.वाटून शुभेच्छू.दिल्या आणि येणारे वर्षा सुख समाधानांने जावे. 
तसेच. जेष्ठ नागरिक यांनी. महिला भगिणींनी यांना. तिळगुळ देत. म्हणाले. तिळगुळ घे. गोड गोड बोला. असे म्हणत आशिर्वाद दिले. 
मकरसंक्रांत हा सण. एकमेकांनां ऐक्य आणि स्मृधिचे. प्रतिक आहे. व.महिलां.भगिणीचे एकमेकीनां भेटून सुख समाधान.लाभ यासाठी एकमेकांना या निमित्तांने घरोघरी बोलून वाण.किंवा भेट वस्तु देतांत..जून म्हण आहे की. 
एक तिळ सात जणांनी वाटून खालला होता पण असे काही नाही. 
कारण. ही म्हण आहे. तिळ गूळाचें लाडू खाले होते. हे खरे आहे. 
ही फक्त म्हण आहे. या दिवशी आमची आजी पजी. यांनी मकरसंक्रांत आली की. घरी येणांरे लोकांना.तिळगुळे लाडू वाटप करीत होते.हे मला चांगले पण आठवते..
आम्ही पण आजून परोपंरा चालू ठेवली आहे. 
मी पण गांवीतील लहान मुला मुलीनां शाळेत जाऊन मकरसंक्रांती.निमित्त तिळगुळ वाटप मकरसंक्रांत च्या दुसर्या.तिळगुळ वाटप करतो. 
यावेळी. सहसंपादक नंदकुमार बगाडेपाटिल यांच्या.सह. माऊली शेठ हिरवे. संजय मडके. मंगेश घोडके. डी. डी. घोरपडे साहेब. जाकिर शेख. बाबासाहेब गोरखे. हरी दानवेपाटिल. अतुल दानवेपाटिल. संजय कांडेकर. गोविंद मोटे. शशीकांत एरंडे. ह.भ.प. बाळकृष्ण दळवी महाराज. माऊली घोडके. आदेश तुळसे. ह.भ.प.सुहास महाराज कापसे. यांनी मकरसंक्रांत निमित्त हार्दिक अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments