श्रीरामपुरातील व्यापारी अशोक उपाध्ये यांच्यावर टोळक्याकडून हल्ला;!!

श्रीरामपुरातील व्यापारी अशोक उपाध्ये यांच्यावर टोळक्याकडून हल्ला;!!
  

श्रीरामपूर (प्रतिनिधी) श्रीरामपूर शहरातील मेन रोडचे व्यापारी,तसेच श्रीराम तरुण मंडळाचे संस्थापक श्री. अशोक उपाध्ये यांच्यावर आज १४ जानेवारी रोजी संक्रांतीच्या दिवशी दुपारच्या सुमारास पाच-सहा जणांच्या टोळक्याने हाताने,दांड्याने बेदम मारहाण करत हल्ला करण्यात आला.

शहरात विविध पक्षाच्या नेत्यांकडून या हल्ल्याचा निषेध म्हणून तात्काळ दुकाने बंद करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.उपाध्ये परिवार,श्रीराम तरुण मंडळ व सर्व पक्षाच्या वतीने या हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments