लोहगाव वार्ताहार पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात. सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक राणी ताई सोनवणे यांच्या हस्ते वाहनांना रिफ्लेक्टर स्टिकर्स लावून रक्षा सुरक्षा सप्ताह कार्यक्रम साजरा करण्यात आला.
या रस्ता सुरक्षा सप्तप्रसंगी सुरक्षा अधिकारी नंदकुमार डेंगळे सेफ्टी ऑफिसर खर्डे सुकलाल चालक गर्जे वी.के.आदी उपस्थित होते.
रस्ता सुरक्षा सप्ताह प्रसंगी वाहनांना रिफ्लेक्टर स्टिकर्स चालकांना मार्गदर्शन करताना सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक राणी सोनवणे म्हणाले की दिवसेंदिवस वाहनांचे संकेत प्रचंड वाढ होत असताना वाहनधारकांनी वाहनाच्या संकेत प्रचंड वाढ होत असताना वाहनधारकानी वाहतुकीच्या नियमाचे पालन करणे गरजेचे आहे वाहनांचे होणारी अपघात टाळण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्नशील असून चालकांनी वाहनाच्या नियमांचे पालन केल्यास खऱ्या अर्थाने रक्षा सुरक्षा सप्ताह वरदान ठरला असे सांगून रस्त्यावर प्रवास करताना चालकांनी रस्त्याची जाणीव करून देण्यासाठी रस्त्यावर मोठमोठे फलक लावून सडक पर मस्ती जान नहीं सस्ती वेग कमी जीवनाची हमी अशी प्रबोधनकार फलक लावणी आलेली असून रस्त्यावर प्रवास करताना निरापराध वाटसरूंना इजा होणार नाही याची काळजी चालकांनी घेणे गरजेचे आहे.
केवळ रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा करताना नव्हे तर ही काळजी चालकाने कायम स्वरूपी घ्यावी असे राणी सोनवणे यांनी चालकांना मार्गदर्शन करताना बोलताना व्यक्त केली. याप्रसंगी पद्मश्री विखे पाटील कारखान्याचे कर्मचारी व ऊस वाहतूक ट्रॅक्टर व ट्रक ड्रायव्हर यावेळी उपस्थित होते.
0 Comments