प्रसिद्धसिने अभिनेता रितेश देशमुख व जेनेलिया यांनी शिर्डीला भेट देऊन घेतले साईबाबांचे दर्शन!

शिर्डी ( प्रतिनिधी)
 प्रसिद्ध सिने अभिनेता रितेश देशमुख व जेनेलिया देशमुख यांनी सहपरीवार शिर्डीला भेट देऊन रविवारी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. 


साईदर्शनानंतर श्री साईबाबा संस्‍थानचे वतीने प्रशासकीय अधिकारी प्रज्ञा महांडुळे - सिनारे यांनी त्यांचा शाल व श्री साई मुर्ती देवून सत्कार केला. यावेळी मंदीर प्रमुख विष्‍णु थोरात, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके व संरक्षण अधिकारी रोहिदास माळी आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments