.
राहाता (वार्ताहर)
श्रीरामपुर धनगरवाडी लांडेवाडी वाकडी खंडोबाची गणेशनगर राहाता शिडी॔ या रोड बाबत अनेक वेळा रस्ता रोको अंदोलन करून काम चालू झाले मागील पंधरा दिवसापुवी॔ आहिल्यानगर जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते अभिजित पोटे शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष विठ्ठलराव शेळके शेतकरी संघटनेचे राज्य सचीव रूपेंद्र काले आहेर बी एल सर पत्रकार किरण शिंदे व अनेक नागरिक यांनी चांगल्या पद्धतिने काम करा अन्यथा काम बंद करू असा इशारा प्रत्यक्ष पाहणी करून सदर ठेकेदार यांना सांगितले होते.
आज प्रत्यक्ष अभिजित पोटे यांनी येऊन कामाची पाहणी करून सदर काम कशा पद्धतिने चालू आहे याची पाहणी केली यावेळी विठ्ठलराव शेळके रुपेंद्र काले सावळेराम आहेर बाबासाहेब गोरे पुखराज पिपाडा बबनराव घोरपडे विनायक देठे भोलाशेठ नाबरीया कैलास आहेर विजय आहेर पवार साहेब गर्जे साहेब ठेकेदार गायकवाड़ नानासाहेब पवार रमेश भालके सोमनाथ गर्जे नानासाहेब तागड
0 Comments