टाकळीभान प्रतिनिधी- श्रीरामपूर बस आगारात चालक दिन साजरा करण्यात आला, यावेळी चालकांना गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी स.मो.वा.नी पांडुरंग सांगळे, स.मो.वा.नी धीरज भामरे, वरिष्ट लिपिक गोकुळ सुळ, यांच्या हस्ते चालकांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला,
यावेळी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय श्रीरामपूर व श्रीरामपूर आगारातील विजय साळुंके, विजय वाघ, विष्णुपंत गर्जे, सर्व अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments