भारतीय लहुजी सेनेच्या वतीने महामानवांना विनम्र अभिवादन





अहिल्यानगर(प्रतिनीधी)
"भारतीय लहुजी सेनेच्या" वतीने अहिल्यानगर,रामवाडी येथे हिंदू ह्यृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे व थोर स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
"भारतीय लहुजी सेनेचे" युवाजिल्हाध्यक्ष सुनिल सकट व महिला जिल्हाध्यक्षा मिराताई सरोदे यांनी महापुरुषांच्या प्रतीमेचे  पुष्पहार घालुन पुजन केले. त्या समयी राष्ट्रिय विश्वगामी पत्रकार संघाचे संपर्कप्रमुख नानासाहेब जगताप, दत्तात्रय जाधव,तसेच अनेक महिला पदाधीकारी व कार्यकर्ते उपस्थीत होते सर्वांनी महापुरुषांच्या नावाचा जयघोष केला.

Post a Comment

0 Comments