लोहगाव ( वार्ताहर)
अहिल्यानगर जिल्ह्यातील व राहाता तालुक्यातील पाथरे बुद्रुक येथील सध्या मुंबई येथे कलाक्षेत्रातील
प्रसिद्ध अभिनेता दिग्दर्शक प्रमोद पंडित यांची दादासाहेब फाळके चित्रपट युनियनच्या अहिल्यानगर चे जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल नामदार डॉ राधाकृष्ण विखे पाटील साहेब जलसंपदामंत्री यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले,
0 Comments