राहाता तालुक्यातील लोहगाव येथील श्रीमती चंद्रभागा कारभारी चेचरे (वय८८)यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पश्चात एक मुलगा तीन मुलगी सून नातवंडे जावई असा मोठ्या परिवार आहे. त्यांच्यावर राहात्या घराजवळ अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी सामाजिक राजकीय सांस्कृतिक अध्यात्मिक क्षेत्राबरोबर मोठ्या प्रमाणात जनसमुदाय उपस्थित होता. लोहगाव सोसायटीचे तज्ञ संचालक बाळासाहेब चेचरे यांच्या त्या मातोश्री होत.
0 Comments