आमदार . विक्रमसिंह पाचपुते याचा माऊली कार्यालयात सत्कार संपन्न.. नंदकुमार बगाडे

अहिल्यानगर (जिल्हा प्रतिनिधी)

आमदार. बबनराव पाचपुते आणि नवनिर्वाचित आमदार विक्रमसिंह पाचपुते साहेब यांचा सत्तेचा  महासंग्राम न्युज  जिल्हा प्रतिनिधी नंदकुमार बगाडे पाटिल. यांनी माऊली कार्यालयात  जाऊन  सन्मान करण्यात आला. 
यावेळी. आमदार पाचपुते साहेब म्हणाले. हा सन्मान माझा नसून हा. सन्मान. श्रीगोंदा तालुक्यातील  संपूर्ण सामान्य नागरिक आणि महिला भगिणिनींचा  दिलेला मतदानरुपी दिलेल्या आशिर्वाद आहे. 
मी या पदाचा उपयोग  श्रीगोंदा तालुक्यातील  मतदार संघातील सामान्य जनतेला व कार्यकर्त्यानां विश्वासात घेऊन काम करणार आहे.
आणि विविध शासकीय योजनाचा फायदा मिळून देणार आहे.ज्या प्रमाणे आमचे वडील आमदार. बबनराव पाचपुते यांनी तालुक्यातील कामे केले आहे त्याच प्रमाणे आमदार निधीतून कामे करणार आहे.

Post a Comment

0 Comments