अहिल्यानगर (जिल्हा प्रतिनिधी)
आमदार बबनराव पाचपूते यांच्या.माऊली संपूर्ण कार्यालयात. सहसंपादक आणि सत्तेचा महासंग्राम न्युज बगाडेपाटिल पारगाव यांनी भेट दिली.
असता यावेळी. पाचपूते म्हणाले श्रीगोंदा तालुक्यातील विकास सर्वाणगीन विकास कार्यासाठी. आणि. विधानसभेत आवाज उठविण्यासाठी. भारतीय जनतापक्ष उमेदवार. विक्रमसिंह पाचपूते यांना भरघोस आणि लाखाच्या मतांनी निवडून द्यावा.
श्रीगोंदा आणि नगर युवा सामाजिक. कार्यकर्त्यानी आणि महिला.भगिणीनी मला काम करण्याची संधी जवळपास गेली 35.वर्षापानून आपली सेवा करण्याचे संधी दिली. आहे म्हणून माझा मागे. विक्रमसिंह बबनराव पाचपूते यांना पण आपली सेवा करण्याची संधी द्या. विक्रमसिंह पाचपूते साहेब यांना श्रीगोंदा विधानसभेत. असंख्य कार्यकर्तेचा संपूर्ण पणे प्रचंड पाठिंबा मिळत आहे आणि प्रवेश करत आहे.
यावेळी. विक्रमसिंह पाचपुते म्हणाले. सामान्य जनतेच सेवा करण्यासाठी विधानसभेत पाठवणार आहे.
0 Comments