श्रीगोंदा तालुक्यातील कोकणगाव येथील युवा कार्यकर्ते यांनी आदरणीय लोकनेते माजी मंत्री व विद्यमान आमदार श्री बबनरावजी पाचपुते साहेब व महायुतीचे फिक्स आमदार श्री विक्रमसिंह बबनरावजी पाचपुते यांच्या कार्यशैलीवर व श्रीगोंदा व नगर विधानसभा मतदारसंघातील विविध गावांतील विकास कामे यावर प्रभावीत होऊन कोकणगाव येथील कार्याकर्त्यांनी आदरणीय लोकनेते माजी मंत्री व विद्यमान आमदार श्री बबनरावजी पाचपुते साहेब यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला.
या मध्ये प्रामुख्याने श्री विकी रमेश रजपूत, श्री अक्षय राजेंद्र रजपूत, श्री योगेश बाळू रजपूत श्री वैभव विलास रजपूत, श्री विशाल रजपूत श्री सुरुज भाऊ रजपूत श्री सुशिल पोळ , श्री अनिकेत शिंदे, श्री शुभम रजपूत यांनी जाहीर प्रवेश केला यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री महेश दादा दरेकर,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री राजेंद्र उकांडे, चांडगाव चे सरपंच श्री रविंद्र म्हस्के,जेष्ठ नेते श्री सभाजी तात्या जामदार,जपा नेते श्री सुरेश भाऊ शेंडगे , श्री नवनाथ सुर्यवंशी, श्री सतिष रजपुत तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
0 Comments