(नंदकुमार बगाडे पाटिल. सत्तेचा महासंग्राम न्युज )
अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी
श्रीगोंदा तालुक्यातील विधानसभा निवडणूकीसाठी अपक्ष उमेदवार माजी.आमदार राहूल जगताप पाटील हे अपक्ष निवडणूक लढवीत आहे.ही निवडणूक सत्ताधारी आणि विरोधीपक्षाला जडच जाणार आहे.
हे सामान्य नागरिक यांच्या मनांतील विचारातून बालले जाता आहे. ही निवडणुकीत सत्ताधारी पक्षाला कठीण जाणार आहे. कारण. सत्ताधारी उमेदवारांना डावलून. आयाराम गायाराम उमेदवारांना उमेदवारी दिली आहे. यांच्या फटका सत्ताधारी आणि विरोधकांना बसणार आहे.ही निवडणुकीत.घोड आणि कूकडी. आणि बागायतदार आणि जिरायत पट्टय़ात असे निवडणूक होत आहे. म्हणुन माजी.आमदार राहूल जगताप पाटील यांना श्रीगोंदा विधानसभाला युवा सामाजिक आणि महिला भगिणी आणि माता भिगिणीचां श्रीगोंदा विधानसभा निवडणुकीत संपूर्ण सामान्य नागरिक यांचा पाठिंबा मिळत आहे. असे मत सामान्य जनता आणि जेष्ठ नागरिक यांच्याकडून विचार व्यक्त केले जात आहे.माजी.आमदार राहूल जगताप पाटील यांनी पक्षाने जरी नाकरले तरी जनते स्वाकारले आहे.
0 Comments