.
नंदकुमार बगाडेपाटिल यांच्याकडून
श्रीगोंदातालुकयातील विधानसभा निवडणूकी सुरुवात झाली आहे. या मध्ये.होणारया निवडणुकीत. भाजपा. विक्रमसिंह पाचपूते. महाविकास आघाडी.अनुराधा नागवडे. अपक्ष. आमदार. राहूल जगताप पाटील. अपक्ष सुवर्णा पाचपुते. वंचिंतचे अण्णासाहेब शेलार. अपक्ष. गोरख आळेकर. ब.स.पा. महेंद्र शिंदे. यांच्यासह 16.उमेदवार निवडणुकी.मध्ये आपले नशिब आजमावत आहे. या.मध्ये. भा.ज.पा. विक्रमसिंह पाचपूते. विकास महा आघाडी. अनुराधा नागवडे. आणि. माजी आमदार..राहूल जगताप पाटील. अपक्ष. हे. दोन्ही उमेदवारांना डोके दूःखी ठरणार आहे.हे खर आहे. अशी प्रतिकिया. श्रीगोंदातालुकयातील मतदारसंघातील नागरिकांकडून विचार व्यक्त होत आहे.
दुसरे म्हणजे. वंचिते. अण्णासाहेब शेलार पण. डोकेवर काढत आहेत..हे पण या. निवडणुकीत हीरो ढळणार आहे. हे कोणत्या उमेदवारांना फटका देऊ शकताते हे सांगता येत नाही.
अपक्ष उमेदवार. सुवर्णा पाचपूते ह्या पण. कमी नाही. कारण त्या. भा.ज.पारगाव.पक्षाच्या निष्ठावंत आहे. यावेळ पण त्याना डावलून. आमदार बबनराव पाचपूते यांचे. चिरंजीव. विक्रमसिंह पाचपूते यांना भा.ज.पा ने उमेदवारी दिली आहे या मुळे. यांच्या.फटका कोणांला बसेल हे पण सागता येत नाहीच श्रीगोंदा तालुक्यातील विधानसभा.निवडणुक.कोणत्याही राजकीय पक्षाचा उमेदवार निवडून कोणाता निवढू येणार हे. सागता येत नाही. षण. ही मिरवणूक.सत्ताधारी पक्षाला सोपी जाणार आहे हे खरे.
कारण ही.निवडणुक. सोपी नाही. माजी.आमदार. राहूल जगताप पाटील अपक्ष उमेदवारी मुळे. तालुक्यात या. सत्ताधार आणि विरोधी पक्षाला जडचं जाणार आहे.ही. निवडणुकीत. जास्ती जास्त. 10.000.ते. 15.000.चा फरकाने निवडून येतील. असा अदाज आहे. कारण. या मिरवणुकीत 16.उमेदवार निवडणूक रिंगणात आहे.
पण. ही. निवडणुक कोण कोणांचे मतदान खाणार आहे. कारण यामध्ये. जो.तो. गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहे.ही. निवडणुक. पाचपूते. जगताप पाटील. आणि नागधडे यांच्या.तिरंगी सामाना पाहायला मिळणार आहे.
पण. अपक्ष. माजी.आमदार. राहूल जगताप पाटील धण. कमी नाही. पाहू या. या. निवडणुकीत मतदान कोणाला.या विधानसभा भवणात पाठवतात पाहू या. घोडा मोदान लांब नाही. ही. निवडणुक अत्यंत चूरशीची होणार आहे.
अशी.मत श्रीगोंदा तालुक्यातील मतदारसंघात मध्ये जनतेच्या मनात तुन ऐकावयास.मिळत आहे.
0 Comments