राहाता तालुक्यातील राजुरी येथील प्रगतशील शेतकरी तसेच राजुरी विविध कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन,जनसेवा मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते रामजी एकनाथ लाळगे यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी. तीन मुले .सुना. नातवंडे .नाती बहिण. भाऊ भाऊजई. असा मोठा परिवार असून गंगाधर लाळगे,आप्पासाहेब लाळगे,सुनील लाळगे यांचे ते वडील होते .त्यांच्यावर राजुरी येथील अमरधामांमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी सामाजिक राजकीय सांस्कृतिक आध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवराबरोबरमोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते .
0 Comments