*ॲक्रीलिक कमान भेट*

टाकळीभान (प्रतिनिधी )
इयत्ता दहावीच्या 1997- 98 च्या बॅचने आपल्या विद्यालयाला आज*ॲक्रीलिक कमान भेट* म्हणून दिली,  या वेळी विद्यालयाचे माननीय प्राचार्य इंगळे सर , आपल्या गावातील थोर उद्योगपती अशपाक भाई शेख साहेब ,  मंजाबापू थोरात, बापूसाहेब पटारे ,राहुल भाऊ पटारे ,  तसेच समाजसेवक अहमद भाई शेख साहेब ,यांच्या हस्ते करण्यात आला ,
    याप्रसंगी सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे हजेरी लावली होती त्याबद्दल रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्य आदरणीय मीनाताई जगधने मॅडम रयत शिक्षण संस्था उत्तर विभागाचे इन्स्पेक्टर व सहाय्यक इन्स्पेक्टर विद्यालयाचे प्राचार्य स्थानिक स्कूल कमिटीचे सर्व सदस्य सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग आणि पंचक्रोशीतील सर्व शिक्षण प्रेमी ग्रामस्थ सर्वांच्या वतीने   १९९७-९८२ सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचे  आभार मानले,

Post a Comment

0 Comments