श्रीगोदा तालुक्यात होणार तिरंगी लढत

 
श्रीगोंदा तालुका प्रतिनिधी 

(नंदकुमार बगाडेपाटिल )

श्रीगोदा विधासभा मतदार संघात होणार तिरंगी सामना. प्रतापसिंह पाचपूते. भा.ज.पा. व.वि.म.आ.अनुराधानागवडे. आणि. व.माजी आमदार. राहूल जगताप पाटील. अण्णासाहेब शेलार. वंचित आघाडी यांच्यामध्ये विधानसभा निवडणूक लढविणार आहे.
आज. श्रीगोदा विधानसभा.निवडणूकीसाठी अनेक इच्छुक निवडणूक रिंगणात  उभे या मिरवणुकीत जिल्ह्याचे  लक्ष लागले असुन. खरी लढत पाचपूते आणि नागवडे यांच्यात असुन पण. जगताप पाटील  दोन्ही पक्षाला.डोके दुःखी ठरणा आहे .
कारण गेले अनेक वर्षांपासून माजी पण केंद्रीय मंत्री शरदचंद्र पवार साहेब यांच्याशी एकनिष्ठ राहिले आहे.
आता चित्र वेगळाच आहे. या मिरवणुकीत. अनेक पक्षाचे उमेदवार.निवडणूक लढवित आहेत. या. म्हणून ही निवडणुक.उमेदवाराना जड जाणार आहे.सध्या सामान्य नागरिकांच्या मनीतील काही संगाता येत नाही. या मध्ये. भा.ज.प.विक्रमसिंहपाचपूते. अनुराधा नागवडे. माहाविकास आघाडी.अण्णासाहेब साहेब शेलार. वंचित आघाडी. ब.स.पा. महेंद्र शिंदे. अपक्ष. सुवर्णा पाचपूते. यांच्यासह अनेकजण निवडणूक लढविण्यास इच्छुक आहे.
पण यामध्ये. कोण निडून येणार आहे.असे सांगता येत नाही पण बदल होणार आहे.हे खरे आहे असे जनतेचा मनातील .खरे होणार आहे.

Post a Comment

0 Comments