नंदकुमार बगाडे पाटील यांची समाजहिताची लोक व चळवळीची पत्रकारिता


सहसंपादक नंदकुमार बगाडे पाटिल 
सत्तेचा महासंग्राम न्यूज .. अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी पदी निवड. 



राहुरी (प्रतिनिधी )
सत्तेचा महासंग्राम यांच्याकडून. श्रीगोंदा तालुक्यातील 
पारगाव सु येथील.  नंदकुमार  तात्यासाहेब बगाडे पाटिल यांची आहिलयानगर.जिल्हा प्रतिनिधी पदी निवड करण्यात आली अशी माहिती.सत्तेचा महासंग्राम न्यूज.संपादक.कोंडीराम नेहे पाटील यांनी. लेखी पत्राद्वारे. बगाडे पाटिल यांना कळवले आहे. 
संपादक. कोंडीराम नेहे पाटील. यावेळी म्हणाले. बगाडे पाटिल यांनी. छोट्या मोठ्या.अंकात. कामे केले आहे. बगाडे पाटिल यांनी. समाजातील. पत्रकारितेत मध्ये अनेक सामाजिक धार्मिक आणि शैक्षणिक. असे.कामे केले.आहे. व.राज्यकिय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले. 
त्यानी बहुजन समाजातील सामाजिक शासकीय वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे व.बहुजन समाज मध्ये विविध शासकीय शिबीर शासकीय वैद्यकीय जेष्ठ नागरिक. कामे केले आहे. ते. अजुनही पत्रकारिता. कामे केले.आहे. त्यांनी पत्रकारितेत सामान्य जनतेवर अन्याय अत्याचाराला वाचा फोडून न्याय दिली आहे. ते चाळीस   वर्षापासून पत्रकारितेत सक्रिय आहे .आणि अनुभव आहे 
त्यांना अनेक सामाजिक संघटनांचे राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पुरस्कार. पत्रकारिता.सामाजिक आणि सांस्कृतिक व.शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल. पुरस्कार मिळाले आहे. साधा स्वभाव मनमिळाऊ आहे
नंदकुमार बगाडे पाटिल यांचे अहिल्यानगर.जिल्ह्यातील संपूर्ण पत्रकार आणि श्रीगोंदा तालुक्यातील जेष्ठ नागरिक. व. ह.भ.प.सुहास महाराज कापसे पाटील मित्र मंडळ पारगाव. यांच्याकडून अभिनंदन होत आहे.या वेळी बगाडे पाटिल म्हणाले.  मी पदाचा वापर गोरगरीब वर होणाऱ्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडून त्यांना न्याय मिळवून देणार आहे. पदाचा गैरवापर वापर करणार नाही आणि मी माझा विश्वासाला तडा जाणार नाही. माझ्यावर टाकल्याने.जबाबदारीवर.या पदावर संपूर्ण सामान्य नागरिक आणि महिला भगिणींना यांना न्याय मिळवून देईल. 
यावेळी बगाडे पाटिल पारगाव सु येथील ग्रामस्थ व मित्र मंडळाकडून निवड झाल्याबद्दल अभिनंदन होत आहे.अशी माहिती. ह.भ.प.सुहास महाराज कापसे पाटील यांनी दिली.

Post a Comment

0 Comments