श्री आयुर्वेदा अँड हर्बल कॉस्मेटिक या दालनाचा शुभारंभ संपन्न


अहिल्यानगर (सत्तेचा महासंग्राम न्युज)

 200 पेक्षा जास्त आयुर्वेदिक हर्बल कॉस्मेटिक सेंद्रिय उत्पादने असणारे प्रशस्त व मन प्रसन्न करणारे दालन उद्घाटन सोहळा काल अहमदनगर महानगरपालिका आरोग्य समिती अध्यक्ष नगरसेवक डॉक्टर सागर बोरुडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
 यावेळी त्रिमूर्ती आयुर्वेद चे डॉक्टर महेश शिरसागर श्रीजी आयुर्वेद चे डॉक्टर सतीश भट्टड द्वारका आयुर्वेद चे डॉक्टर्स स्वप्निल नवले व डॉक्टर महेंद्र बोर्डे डॉक्टर महेश वाळके डॉक्टर मतीन शेख डॉक्टर तेजस सूर्यवंशी डॉक्टर प्रमोद गागरे डॉक्टर प्रीतम गोरडे डॉक्टर सोनाली खर्डे डॉक्टर शामल उंडे डॉक्टर लखोटिया व सर्व क्षेत्रातील सामाजिक राजकीय मित्रपरिवार उपस्थित होते त्यावेळी श्री आयुर्वेद चे संचालिका सौ सोनल संदीप त्र्यंबके व श्री संदीप पांडुरंग त्र्यंबके यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले

Post a Comment

0 Comments